Income Tax Pune Bharti 2026

Income Tax Pune Bharti 2026: आयकर विभाग पुणे येथे विविध पदांची भरती! पहा संपूर्ण जाहिरात

Income Tax Pune Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे कार्यालयाकडून विविध क्रीडा प्रकारातील पात्र खेळाडूंच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये Stenographer Grade-II, Tax Assistant आणि Multi-Tasking Staff (MTS) या पदांसाठी एकूण 85 रिक्त जागा आहेत. जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑगस्ट 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2026 आहे.




Income Tax Pune Bharti  2026

एकूण जागा :  85

दाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नावपदसंख्याPay Levelवेतनश्रेणी
Stenographer Grade-II06Level-4₹25,500 – ₹81,100
Tax Assistant (TA)40Level-4₹25,500 – ₹81,100
Multi-Tasking Staff (MTS)30Level-1₹18,000 – ₹56,900
एकूण85




शैक्षणिक पात्रता :

ही सामान्य Income Tax Department भरती नसून Meritorious Sportspersons साठीची भरती आहे. त्यामुळे उमेदवारांनी संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेसोबत अधिकृत जाहिरातीत दिलेली Sports Eligibility Criteria पूर्ण करणे आवश्यक आहे.

Tax Assistant

  • Tax Assistant पदासाठी जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक व इतर पात्रता अटी उमेदवारांनी पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्रीडा पात्रता पूर्ण असणे आवश्यक आहे.

Stenographer Grade-II

  • Stenographer पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच stenography skill requirements पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय Sports Quota अंतर्गत निर्धारित क्रीडा पात्रताही आवश्यक आहे.

Multi-Tasking Staff

  • MTS पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि Sports Quota अंतर्गत निर्धारित पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात.

टीप: पदनिहाय अचूक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, क्रीडा प्रकार आणि क्रीडा कामगिरीचे निकष अधिकृत सविस्तर जाहिरातीमध्ये तपासावेत. Income Tax Department च्या अधिकृत संकेतस्थळावर भरतीसंबंधी सूचना उपलब्ध आहेत.




वेतन किती मिळेल?

  • Stenographer Grade-II :  Pay Level-4: ₹25,500 ते ₹81,100
  • Tax Assistant : Pay Level-4: ₹25,500 ते ₹81,100
  • Multi-Tasking Staff : Pay Level-1: ₹18,000 ते ₹56,900

याशिवाय केंद्र सरकारच्या लागू नियमांनुसार इतर भत्ते व सेवा लाभ लागू होऊ शकतात.

अर्ज कधीपासून सुरू होणार?

  • ऑनलाइन अर्ज सुरू: 15 ऑगस्ट 2026
  • अर्जाची करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2026

मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




 

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top