Kotak Junior Scholarship 2026: 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! Kotak Education Foundation तर्फे Kotak Junior Scholarship 2026 सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना तब्बल ₹73,500 पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना Mentorship, Career Guidance आणि Academic Support देखील मिळणार आहे.
MMR (Mumbai Metropolitan Region) परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. 10 वीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 11 वी आणि 12 वी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल.
Kotak Junior Scholarship 2026 Overview
- शिष्यवृत्तीचे नाव: Kotak Junior Scholarship 2026
- संस्था: Kotak Education Foundation
- लाभार्थी: 10 वी उत्तीर्ण विद्यार्थी
- शिष्यवृत्ती रक्कम: ₹3,500 प्रति महिना
- एकूण लाभ: ₹73,500 (21 महिन्यांसाठी)
- अर्ज पद्धत: ऑनलाइन
- अंतिम तारीख: 30 जून 2026
- अधिकृत वेबसाईट: Kotak Education Foundation
शिष्यवृत्तीचे मुख्य फायदे | Benefits for the Kotak Junior Scholarship 2026
- दरमहा ₹3,500 आर्थिक मदत
- 21 महिन्यांसाठी एकूण ₹73,500 लाभ
- Academic Assistance आणि Study Support
- Career Guidance आणि Mentorship
- Exposure Visits ची संधी
- 11 वी आणि 12 वी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
पात्रता निकष | Eligibility Criteria for the Kotak Junior Scholarship 2026
- विद्यार्थी SSC / CBSE / ICSE बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा
- 10 वीमध्ये किमान 85% गुण आवश्यक
- 2026-27 मध्ये 11 वीमध्ये प्रवेश घेतलेला असावा
- Arts / Commerce / Science कोणतीही शाखा चालेल
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹3,20,000 पेक्षा कमी असावे
- विद्यार्थी MMR Area मध्ये राहणारा असावा
MMR (Mumbai Metropolitan Region) Area मध्ये समाविष्ट क्षेत्रे
- Mumbai आणि Mumbai Suburban
- Thane
- Kalyan – Dombivli
- Vasai – Virar – Palghar
- Navi Mumbai
- Mira-Bhayander
- Panvel
- Uran
- Karjat
आवश्यक कागदपत्रे | Important Document for Kotak Junior Scholarship 2026
- 10 वी मार्कशीट
- उत्पन्न प्रमाणपत्र
- 11 वी प्रवेशाचा पुरावा
- आधार कार्ड
- रहिवासी पुरावा
- बँक पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज कसा करावा? | How to apply for Kotak Junior Scholarship 2026
- अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- Kotak Junior Scholarship लिंक ओपन करा
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करा
महत्वाची सूचना
- KEF आणि Buddy4Study कर्मचाऱ्यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत
- निवड प्रक्रिया Merit आणि आर्थिक परिस्थितीच्या आधारे केली जाईल
- अंतिम निवडीनंतर विद्यार्थ्यांना Interview साठी बोलावले जाऊ शकते



