RRB NTPC Bharti 2025

RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगा भरती; सरकारी नोकरीची संधी!! लवकर अर्ज करा

RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) मार्फत जाहीर झालेल्या NTPC भरती 2025 अंतर्गत CEN No.06/2025 (Graduate Posts) आणि CEN No.07/2025 (Undergraduate Posts) या दोन जाहिरातींमध्ये एकूण 8875 पदे उपलब्ध आहेत. यात Station Master, Goods Train Manager, Ticket Clerk, Accounts Clerk, Typist यांसारखी पदे आहेत. Graduate गटासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक असून काही पदांसाठी Computer Typing अनिवार्य आहे, तर Undergraduate गटासाठी 12वी उत्तीर्ण आणि 50% गुण आवश्यक आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शेवटच्या तारखा अनुक्रमे 20 नोव्हेंबर (Graduate) आणि 27 नोव्हेंबर 2025 (Undergraduate) आहेत. ही भरती संपूर्ण भारतभर लागू असून वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे आहे



RRB NTPC Bharti 2025

एकूण जागा : 8800+

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
CEN No.06/2025 (Graduate Posts)
1 चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर 161
2 स्टेशन मास्टर 615
3 गुड्स ट्रेन मॅनेजर 3423
4 ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट 921
5 सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट 638
जागा  5817
CEN No.07/2024 (Undergraduate Posts)
6 कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) 2424
7 अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट 394
8 ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट 163
9 ट्रेन्स क्लर्क (लिपिक) 77
जागा  3058
एकूण जागा  8875




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर : पदवीधर
  • स्टेशन मास्टर : पदवीधर
  • गुड्स ट्रेन मॅनेजर : पदवीधर
  • ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट : (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट : (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  • कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  • अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  • ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट : (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
  • ट्रेन्स क्लर्क (लिपिक) : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयोमार्यादा (Age Limit) :

  •  01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : 

  • संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) :

  • General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 20 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)



मूळ जाहिरात (Short Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) Graduate   येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) Undergraduate येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top