MH|भरती

नागपूर महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती सुरु; लवकर अर्ज करा | Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका अंतर्गत प्रशिक्षणार्थी (Internship) (अग्निशामक विमोचक) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025

एकून जागा : 100

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (Internship) (अग्निशामक विमोचक)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र,
  • महाराष्ट्र शासन मुंबई यांबा 06 महिने कालावधीतील पाठ्यक्रम किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ, मुंबई (M.S.B.T.E.) यांचा 01 वर्ष कालावधीचा अतिशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम किंवा
  • अछित भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडीत अभिगमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार / प्रशिक्षणार्थी यांनी वरील अग्निशमन पाठ्यक्रमाची शारिरीक अर्हता धारण करणे अपेक्षीत आहे.
  • मानित तिन वर्षचि कालावधीपर्यंत वरीत तांत्रिक पाठ्यक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना /प्रशिक्षणार्थीना सदर प्रहीक्षणाकरीता (Intomship) प्राद्ध धरण्यात येईल.





नोकरी ठिकाण : नागपूर

वयोमर्यादा : 18 -43 वर्ष

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य अत्रिशमन अधिकारी कार्यातय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन, तळ मजला, महानगरपालिका, सिव्हील लाईन्स नागपुर- 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जून २०२५




मुळ जाहिरात : येथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!