RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे, यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
RRB Group D Bharti 2025
एकूण जागा : 32438
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर) | 32438 |
एकूण जागा | 32438 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयोमार्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
वेतनश्रेणी: ₹18,000/- (लेवल-1)
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
निवड प्रक्रिया
संगणक आधारित परीक्षा (CBT):
– सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):
– पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)
– महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)
– दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)
कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:
– पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
असा करा अर्ज
- अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरून सबमिट करा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).
- अर्ज शुल्क भरा.
- अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा