MIDC Bharti 2025

MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 749 जागांसाठी भरती; लवकर अर्ज करा

MIDC Bharti 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध रिक्त पदाच्या 749 जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जानेवारी 2025 आहे.




MIDC Bharti 2025

एकूण जागा :802  749 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 03
2 उप अभियंता (स्थापत्य) 13
3 उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी) 03
4 सहयोगी रचनाकार 02
5 उप रचनाकार 02
6 उप मुख्य लेखा अधिकारी 02
7 सहाय्यक अभियंता (स्थापत्य) 107 105
8 सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी) 21  19
9 सहाय्यक रचनाकार 07
10 सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ 02
11 लेखा अधिकारी 03
12 क्षेत्र व्यवस्थापक 08 07
13 कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य) 17
14 कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी) 02
15 लघुलेखक (उच्च श्रेणी) 14 13
16 लघुलेखक (निम्न श्रेणी) 20
17 लघुटंकलेखक 07 06
18 सहाय्यक 03
19 लिपिक टंकलेखक 66
20 वरिष्ठ लेखापाल 06 05
21 तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) 32
22 वीजतंत्री (श्रेणी-2) 18
23 पंपचालक (श्रेणी-2) 103 102
24 जोडारी (श्रेणी-2) 34
25 सहाय्यक आरेखक 09 08
26 अनुरेखक 49
27 गाळणी निरीक्षक 02
28 भूमापक 26 25
29 विभागीय अग्निशमन अधिकारी 01
30 सहाय्यक अग्निशमन अधिकारी 08
31 कनिष्ठ संचार अधिकारी 02
32 वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल) 01
33 चालक तंत्र चालक 22
34 अग्निशमन विमोचक 187
एकूण जागा  802  749




शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03/07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3: (i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी    (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा  इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
  • पद क्र.5: (i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MBA (फायनान्स)
  • पद क्र.7: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.8: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.9: स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
  • पद क्र.10: वास्तुशास्त्र पदवी
  • पद क्र.11: B.Com
  • पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.13: स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.14: विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.15: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.16: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.17: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.18: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.19: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT
  • पद क्र.20: B.Com
  • पद क्र.21: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र.22: (i) ITI (विद्युत)    (ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  • पद क्र.23: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (तारयंत्री)
  • पद क्र.24: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) ITI (जोडारी)
  • पद क्र.25: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन)   (ii) Auto-CAD
  • पद क्र.26: औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
  • पद क्र.27: B.Sc (Chemistry)
  • पद क्र.28: (i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण    (ii) Auto-CAD
  • पद क्र.29: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
  • पद क्र.30: 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.31: (i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन)   (ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
  • पद क्र.32: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  ITI (इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.33: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.34: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अग्निशमन कोर्स    (iii) MS-CIT




वयोमर्यादा – 25 सप्टेंबर 2023 रोजी [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 28: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.29: 21 ते 45 वर्षे
  3. पद क्र.30, 31 & 33: 18 ते 40 वर्षे
  4. पद क्र.32: 18 ते 28 वर्षे
  5. पद क्र.34: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

अर्ज फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग:₹900/-]

सूचना: पद क्र.4,5, 6, 14, 29, 30, 31, 32 & 33 चे नव्याने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज पद्धती – ऑनलाइन

महत्त्वाच्या तारखा: 

  • [Reopen] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025



Short Notes येथे क्लिक करा
 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top