Indian Army SSC Tech Bharti 2025

Indian Army SSC Tech Bharti 2025: भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स साठी ऑनलाईन अर्ज सुरु; त्वरित अर्ज करा

Indian Army SSC Tech Bharti 2025: भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स साठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05  फेब्रुवारी 2025 आहे.




Indian Army SSC Tech Bharti 2025

एकूण जागा : 381

कोर्सचे नाव: 65th SCC (T) (पुरुष) & 36th SCCW (T) (महिला) कोर्स ऑक्टोबर 2025.

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 SSC (T)-65 & SSCW (T)-36
पुरुष महिला
350 29
Widows of Defence Personnel only 
2 SSC (W) (Tech) 01
3 SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) 01
एकूण जागा  381




शैक्षणिक पात्रता :

  1. SSC (T)-65 & SSCW (T)-36: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
  2. SSC (W) (Tech): B.E/B.Tech
  3. SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमार्यादा :

  1. SSC (T)-65 & SSCW (T)-36: जन्म 02 ऑक्टोबर 1998 ते 01 ऑक्टोबर 2005 दरम्यान.
  2. Widows of Defence Personnel: 01 ऑक्टोबर 2025 रोजी 35 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज फी : फी नाही.

महत्त्वाच्या तारखा : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025 (03:00 PM)



 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top