Bank of Maharashtra Bharti | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांसाठी नवीन भरती; त्वरित अर्ज करा
Bank of Maharashtra Bharti: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
Bank of Maharashtra Bharti
एकूण जागा : 195 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 01 |
2 | असिस्टंट जनरल मॅनेजर | 06 |
3 | चीफ मॅनेजर | 38 |
4 | सिनियर मॅनेजर | 35 |
5 | मॅनेजर | 115 |
6 | बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर | 10 |
एकूण जागा | 195 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
डेप्युटी जनरल मॅनेजर :
- वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी.
- ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र.
- 12 वर्षे अनुभव
असिस्टंट जनरल मॅनेजर :
- वित्त, अर्थशास्त्र, व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी किंवा CA/CFA/CFM/CTP/B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/MBA/ICSI/पदव्युत्तर पदवी
- 10 वर्षे अनुभव
चीफ मॅनेजर :
- पदवीधर + ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्सकडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणन./ PRIMA संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र. किंवा फायनान्स/इंटरनॅशनल बिझनेसमधील स्पेशलायझेशनसह पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/ B.E (Computer Science / Information Technology / Electronics) किंवा MCA/CFA/MBA
- 10 वर्षे अनुभव
सिनियर मॅनेजर :
- 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र किंवा 60% गुणांसह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी
- 03 वर्षे अनुभव
मॅनेजर :
- 60% गुणांसह पदवीधर + रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/परकीय चलन / व्यापार वित्त मध्ये प्रमाणपत्र+02 वर्षे अनुभव किंवा B.Tech /B.E. (IT/Computer Science/ Electronics and Communications/ Electronics and Tele Communications/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह LLB +05 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + PG पदवी (Personnel Management / Industrial Relations/ HR / HRD/ Social Work / Labour Law) +03 वर्षे अनुभव
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर :
- 60% गुणांसह पदवीधर
- MBA (Marketing)/PGDBA
- 03 वर्षे अनुभव
वयोमार्यादा (Age Limit) : 30 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- डेप्युटी जनरल मॅनेजर : 50 वर्षांपर्यंत
- असिस्टंट जनरल मॅनेजर : 45/50 वर्षांपर्यंत
- चीफ मॅनेजर : 40 वर्षांपर्यंत
- सिनियर मॅनेजर : 38 वर्षांपर्यंत
- मॅनेजर : 35 वर्षांपर्यंत
- बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर: 35 वर्षांपर्यंत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹180/-]
नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे/मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
अनुभवाचे प्रमाणपत्र | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा