SSC JE Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत नवीन भरती सुरु; लगेच अर्ज करा

SSC JE Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’  पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SSC JE Bharti 2024

एकूण जागा : 968 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअर (Civil) 788
2 ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) 15
3 ज्युनियर इंजिनिअर (Electrical) 128
4 ज्युनियर इंजिनिअर (Electrical & Mechanical) 37
एकूण जागा  968

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.

वयोमार्याद (Age Limt) : 01 ऑगस्ट 2024 रोजी 30/32 वर्षांपर्यंत  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत.

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्यासाठी  शेवटची तारीख: 18 एप्रिल 2024  (11:00 PM) 

CBT (पेपर I): 04 ते 06 जून 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!