MH|भरती

NCL Recruitment 2023: नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची बंपर भरती सुरु; लगेच अर्ज करा

NCL Recruitment 2023: नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



NCL Recruitment 2023

एकूण जागा : 700 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस
1 कॉम्प्युटर ऍप्लिकेशन 25
2 इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 13
3 फार्मसी 20
4 कॉमर्स 30
5 सायन्स 44
6 इलेक्ट्रिकल 72
7 मेकॅनिकल 91
8 माइनिंग 83
9 कॉम्प्युटर सायन्स 02
डिप्लोमा (टेक्निशियन) अप्रेंटिस
10 इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन 13
11 इलेक्ट्रिकल 90
12 मेकॅनिकल 103
13 माइनिंग 114
एकूण जागा  700





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

पदवीधर अप्रेंटिस :

  • संबंधित पदवी डिप्लोमा (टेक्निशियन)

अप्रेंटिस :

  •  इंजिनिअरिंग डिप्लोमा





वयोमर्यादा (Age Limit) : 30 जून 2023 रोजी 18 ते 26 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : मध्य प्रदेश & उत्तर प्रदेश

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!