Pune Mahanagarpalika Bharti 2023

8वी & 10वी पासवर पुणे महानगरपालिकेत भरती सुरु; लगेच अर्ज करा | Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगरपालिकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Pune Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 447

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 शिक्षक 130
2 शालाप्रमुख 01
3 पर्यवेक्षक 01
4 दुय्यम शिक्षक माध्यमिक 35
5 दुय्यम शिक्षक प्रायमरी 05
6 कनिष्ठ लिपिक 02
7 पूर्णवेळ ग्रंथपाल 01
8 प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब 01
9 प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा 01
10 शिपाई 10
11 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 260
एकूण जागा  447 



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

शिक्षक :

  • बी.एस्सी. B.A/ B.Ed एम.ए./ एम.कॉम संबंधित क्षेत्रात

शालाप्रमुख :

  • एम.ए./एम.एससी. बी.एड. डीएसएम

पर्यवेक्षक :

  • बी.ए./बी.एस.सी., बी. एड., सीटीइटी / टीइटी

दुय्यम शिक्षक माध्यमिक :

  • बी. ए., बी. एड., सीटीइटी / टीइटी बी. ए. बी. पी. एड., सीटीइटी / टीइटी बी.एस.सी., बी.एड., सीटीइटी / टीइटी आर्ट मास्टर, जीडी आर्ट | बी. सी. एस. / संगणक पदवी, बी. एड., सीटीइटी / टीइटी संगीत विषयातील बी.ए./ विषारद, बी.एड., सीटीइटी / टीइटी

दुय्यम शिक्षक प्रायमरी :

  1. एच.एस.सी./बी.ए./बी. एस. सी., डी. एड., सीटीइटी / टीइटी

कनिष्ठ लिपिक :

  • एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवीधर, एमएससीआयटी, मराठी व इंग्रजी टायपिंग

पूर्णवेळ ग्रंथपाल पदवी :

  • एस.एस.सी., ग्रंथालयाचा कोर्स अभ्यासक्रम पूर्ण केलेला

प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब :

  • संगणक शास्त्राची पदवीका / पदवीधर, संगणक प्रणाली व हार्डवेअरचे ज्ञान असणे आवश्यक

प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान :

  • प्रयोगशाळा एस.एस.सी./ कोणत्याही शाखेची पदवी

शिपाई :

  • इ.८ वी किंवा अधिक

प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) :

  1.  इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड. / बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
  2. इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  3. इयत्ता १ली ते १०वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  4. इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी. एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण.
  5. वर नमूद उल्लेखित सर्व उमेदवारांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी / सीटीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक राहील. टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.



एवढा मिळेल पगार (Salary) : 

  • शिक्षक : Rs. 8,750 – 18,500/- per month
  • शालाप्रमुख : Rs. 45,000/- per month
  • पर्यवेक्षक : Rs. 35,000/- per month
  • दुय्यम शिक्षक माध्यमिक : Rs. 25,000/- per month
  • दुय्यम शिक्षक प्रायमरी : Rs. 20,000/- per month
  • कनिष्ठ लिपिक : Rs. 20,000/- per month
  • पूर्णवेळ ग्रंथपाल : Rs. 20,000/- per month
  • प्रयोगशाळा सहाय्यक कॉम्पुटर लॅब : Rs. 20,000/- per month
  • प्रयोगशाळा सहाय्यक विज्ञान प्रयोगशाळा : Rs. 20,000/- per month
  • शिपाई :  Rs. 18,000/- per month
  • प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) : Rs. 20,000/- per month

नोकरी ठिकाण (Job Location)  : पुणे

अर्ज पद्धत्ती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11, 14 & 15 जुन 2023 (पदांनुसार)

निवड प्रक्रिया : मुलाखती



मूळ जाहिरात (Notification)
जाहिरात 1
जाहिरात 2 
जाहिरात 3 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top