नागपूर महानगरपालिका अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती | NMC Nagpur Recruitment 2022
नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 04 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव- वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर.
शैक्षणिक पात्रता –
1.Senior Urban Designer – M.Tech in Urban Planning Or Master in Planning
2.Jr Urban Designer – M.Tech in Urban Planning Or Master in Planning
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन- 40000/- to 50000/
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नागपूर
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.
मुलाखत देण्याची तारीख – 04 मे 2022 आहे.
मूळ जाहिरात (Notification) – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇