विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये विविध पदांसाठी भरती | Police Complaint Authority Recruitment 2022
Police Complaint Authority Recruitment 2022: विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण मध्ये रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी खाली दिलेल्या ठिकाणावर उपस्थित राहावे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची असणारी तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Police Complaint Authority Recruitment 2022
एकून जागा : 09
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers) | 01 |
2 | सेवानिवृत पोलिस अधिकारी (Retired Police Officers) | 06 |
3 | अधीक्षक (Superintendents) | 01 |
4 | उच्च श्रेणी लघुलेखक (High Grade Stenographers) | 01 |
एकून जागा | 09 |
शैक्षणिक पात्रता :
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers) –
- शासकीय सेवेतून अराजपत्रित/राजपत्रित वर्ग पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन- इन्टरव्यूसाठी पात्र ठरतील वॉक-इन- इन्टरव्यूकरिता बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर येथे स्वखचनि समक्ष हजर राहावे.
सेवानिवृत पोलिस अधिकारी (Retired Police Officers) –
- गुन्हे अन्वेषणाच्या कामाचा अनुभव असलेले सेवानिवृत्त राजपत्रित पोलीस अधिकारी.
- सेवानिवृत्त अधिकारी यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशीची न्यायलयीन कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
- करार पद्धतीने नियुक्ती करण्यात येणाऱ्या सेवानिवृत्त अधिकारी यांना महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण 2715/प्र.क्र.100/13 दिनांक 17/12/2016 मधील सर्व अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
अधीक्षक (Superintendents) –
- शासकीय सेवेतून अराजपत्रित/राजपत्रित वर्ग पदावरून सेवानिवृत्त झालेले कार्यालयीन अधिकारी वॉक-इन- इन्टरव्यूसाठी पात्र ठरतील वॉक-इन- इन्टरव्यूकरिता बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर येथे स्वखचनि समक्ष हजर राहावे.
उच्च श्रेणी लघुलेखक (High Grade Stenographers) –
- गट-ब अराजपत्रित पदावरून सेवानिवृत्त झालेले, मराठी लघुलेखनाचा वेग 120 श.प्र.मि. व टंकलेखक 40 श.प्र.मि. व इंग्रजी लघुलेखनाचा 100 श.प्र.मि. व टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : 65 वर्षापर्यंत.
Fee/ शुल्क : शुल्क नाही.
नौकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र )
वेतनमान (Pay scale) : नियमानुसार
मुलाखतीचे ठिकाण : बैठक हॉल, पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर.
मुलखात दिनांक : 17 ऑगस्ट 2022
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here