Canara Bank Apprentice Recruitment 2026: बँकिंग क्षेत्रात नोकरीचा अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 3500 पदवीधर अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
कॅनरा बँकेमार्फत ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत आर्थिक वर्ष 2026-27 साठी राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख यांची माहिती खाली दिली आहे.
Canara Bank Apprentice Bharti 2026
एकूण जागा : 3500
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | पदवीधर अप्रेंटिस | 3500 |
| एकूण जागा | 3500 | |
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर
वयोमर्यादा
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे
- वयाची गणना: 1 सप्टेंबर 2026 रोजी
वयामध्ये सवलत:
- SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट.
- OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.
अर्ज फी :
| प्रवर्ग | अर्ज शुल्क |
|---|---|
| General / OBC | ₹500 |
| SC / ST / PWD | शुल्क नाही |
अर्ज करण्याची पद्धत :
कॅनरा बँक अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करताना आवश्यक माहिती अचूक भरून संबंधित कागदपत्रे आणि अर्ज शुल्काची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा :
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 ऑक्टोबर 2026 |
| परीक्षेची तारीख | नंतर जाहीर करण्यात येईल |
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा