Kolhapur ARO Agniveer Bharti Physical Document List

Kolhapur ARO भरतीला जाताना कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जावे? पहा संपूर्ण माहिती | Kolhapur ARO Agniveer Bharti Physical Document List

Kolhapur ARO Agniveer Bharti 2026 Physical Document List: अग्निवीर भरती रॅली 17 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार असून, ही भरती रॅली क्रीडा मैदान, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि पुढील निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

रॅलीसाठी उमेदवारांनी Admit Card वर दिलेली तारीख, वेळ आणि आवश्यक सूचनांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच भरतीच्या वेळी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दोन attested photocopies सोबत ठेवाव्यात. त्यामुळे ARO Kolhapur Agniveer Bharti 2026 Document List तपासून सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवणे उमेदवारांसाठी आवश्यक आहे.




Kolhapur ARO Agniveer Bharti 2027 Physical Document List

क्र.Document / Certificateआवश्यक कागदपत्र
1Admit CardLaser Printer वर चांगल्या गुणवत्तेच्या कागदावर Printed Admit Card
2Passport Size Photographs30 छायांकित प्रती (Photocopies), unattested, colour photographs; White Background; 3 महिन्यांपेक्षा जुने नसावेत
3Education Certificates10वी/Matric, 12वी/Intermediate, ITI इत्यादी सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे व Mark Sheets
4Domicile / Nativity / Permanent Residence Certificateफोटोसह Tehsildar/District Magistrate कडून प्रमाणपत्र तसेच Sarpanch/Nagar Sewak Residence Proof
5Caste Certificateउमेदवाराच्या फोटोसह Tehsildar/District Magistrate कडून जारी केलेले प्रमाणपत्र
6Religion CertificateCaste Certificate मध्ये धर्म नमूद नसल्यास Tehsildar/SDM कडून
7Police Character Certificateमागील 6 महिन्यांच्या आत जारी केलेले
8School Character Certificateशेवटच्या शाळा/कॉलेजच्या Principal/Headmaster कडून
9Character Certificateफोटोसह Village Sarpanch/Municipal Corporation कडून, मागील 6 महिन्यांच्या आत
10Unmarried Certificateसर्व उमेदवारांसाठी फोटोसह Village Sarpanch/Municipal Corporation कडून, मागील 6 महिन्यांच्या आत
11Relationship CertificateServicemen/Ex-Servicemen/Widow/War Widow यांच्या मुलांसाठी लागू
12NCC CertificateNCC A/B/C Certificate व Republic Day Parade Certificate, लागू असल्यास
13Sports Certificateपात्र Sports Candidates साठी लागू
14Affidavit₹10 Non-Judicial Stamp Paper वर, Notary कडून duly attested; Rally मध्ये प्रवेशासाठी अनिवार्य
15PAN CardPAN Card
16Aadhaar CardAadhaar Card; Rally Site वर Aadhaar authentication केले जाईल




Relationship Certificate असलेल्या उमेदवारांसाठी

Servicemen/Ex-Servicemen/Son of Widow/Son of War Widow उमेदवारांनी Relationship Certificate, आवश्यक Affidavit आणि Ex-Servicemen चे Original Discharge Book सोबत आणावे.

NCC Certificate असलेल्या उमेदवारांसाठी

NCC A/B/C Certificate आणि Republic Day Parade Certificate वर उमेदवाराचा फोटो असणे व issuing authority कडून attested असणे आवश्यक आहे. Original NCC Certificate स्वीकारले जातील.

Sports Certificate असलेल्या उमेदवारांसाठी

Sports Certificate पात्र उमेदवारांनी सोबत आणावे. Certificate वर registration number असणे आणि ते Government-recognized sports institute/body कडून असणे आवश्यक आहे.

Tattoo संबंधित कागदपत्रे

Tribal community/tribal area मधील पात्र उमेदवारांना लागू असल्यास Self-Certification Certificate आणि Tribal Community & Permanent Body Tattoo Certificate सादर करावे लागेल.




महत्त्वाचे

सर्व उमेदवारांनी Original Documents सोबत 2 Attested Photocopies घेऊन जाणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे नसलेल्या उमेदवारांना Recruitment Process मध्ये सहभागी होता येणार नाही.

Kolhapur ARO भरतीला जाताना कोणती कागदपत्रे सोबत घेऊन जावे?

Kolhapur ARO Agniveer Bharti 2027 च्या Phase-II Recruitment Rally साठी shortlisted उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे Original + 2 Attested Photocopies सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.




कागदपत्रांची यादी

  1. Admit Card
  2. 20 Passport Size Colour Photographs
  3. 10वी/12वी/ITI इत्यादी सर्व Education Certificates व Mark Sheets
  4. Domicile / Nativity / Permanent Residence Certificate
  5. Caste Certificate
  6. Religion Certificate — लागू असल्यास
  7. Police Character Certificate — मागील 6 महिन्यांच्या आत जारी केलेले
  8. School Character Certificate
  9. Character Certificate — फोटोसह, मागील 6 महिन्यांच्या आत
  10. Unmarried Certificate — फोटोसह, मागील 6 महिन्यांच्या आत
  11. Relationship Certificate — Servicemen/Ex-Servicemen/Widow/War Widow यांच्या मुलांसाठी लागू असल्यास
  12. NCC Certificate — लागू असल्यास
  13. Sports Certificate — लागू असल्यास
  14. Affidavit — ₹10 Non-Judicial Stamp Paper वर, Notary कडून attested
  15. PAN Card
  16. Aadhaar Card




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top