Gramin Bank Bharti 2026

Gramin Bank Bharti 2026: ग्रामीण बँकांमध्ये Office Assistant आणि Officer Scale-I,II & III पदांच्या 13 हजार + जागांसाठी मेगा भरती

IBPS RRB Recruitment 2026 अंतर्गत Regional Rural Banks (RRBs) मध्ये Office Assistants (Multipurpose), Officer Scale-I, Officer Scale-II आणि Officer Scale-III पदांसाठी CRP RRBs XV भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. भरती प्रक्रिया Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत घेण्यात येणार आहे.




Gramin Bank Bharti 2026

एकूण जागा : 13,706 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)8,183
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)4,256
3ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) (मॅनेजर)666
4ऑफिसर स्केल-II (IT)182
5ऑफिसर स्केल-II (CA)81
6ऑफिसर स्केल-II (लॉ)46
7ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)18
8ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)16
9ऑफिसर स्केल-II (अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर)38
10ऑफिसर स्केल-III220
एकूण जागा 13,706




पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता | Post Name & Educational Qualification

1. Office Assistant (Multipurpose):

  • कोणत्याही शाखेतील पदवी.

2. Officer Scale-I (Assistant Manager):

  • कोणत्याही शाखेतील पदवी.

3. Officer Scale-II – General Banking Officer:

  • 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 02 वर्षांचा अनुभव.

4. Officer Scale-II – IT Officer:

  • 50% गुणांसह Electronics / Communication / Computer Science / Information Technology मधील पदवी आणि 01 वर्षाचा अनुभव.

5. Officer Scale-II – Chartered Accountant:

  • CA आणि 01 वर्षाचा अनुभव.

6. Officer Scale-II – Law Officer:

  • 50% गुणांसह विधी पदवी (LLB) आणि 02 वर्षांचा अनुभव.

7. Officer Scale-II – Treasury Manager:

  • CA / MBA (Finance) आणि 01 वर्षाचा अनुभव.

8. Officer Scale-II – Marketing Officer:

  • MBA (Marketing) आणि 01 वर्षाचा अनुभव.

9. Officer Scale-II – Agriculture Officer:

  • 50% गुणांसह Agriculture / Horticulture / Dairy / Animal Husbandry / Forestry / Veterinary Science / Agricultural Engineering / Pisciculture मधील पदवी आणि 02 वर्षांचा अनुभव.

10. Officer Scale-III:

  • 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि 05 वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा | Age Limit : वयोमर्यादा 01 सप्टेंबर 2026 रोजी

पदवयोमर्यादा
Office Assistant18 ते 28 वर्षे
Officer Scale-I18 वर्षांपेक्षा जास्त आणि 30 वर्षांपेक्षा कमी
Officer Scale-II21 वर्षांपेक्षा जास्त आणि 32 वर्षांपेक्षा कमी
Officer Scale-III21 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी

जन्मतारीख

  • Office Assistant: 02.09.1998 ते 01.09.2008 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र.
  • Officer Scale-I: 02.09.1996 ते 01.09.2008 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र.
  • Officer Scale-II: 02.09.1994 ते 01.09.2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र.
  • Officer Scale-III: 02.09.1986 ते 01.09.2005 दरम्यान जन्मलेले उमेदवार पात्र.

वयामध्ये सवलत | Age Relaxation

  • SC/ST: 5 वर्षे
  • OBC (Non-Creamy Layer): 3 वर्षे
  • PwBD: 10 वर्षे
  • Officers पदांसाठी Ex-Servicemen: 5 वर्षे
  • Office Assistant साठी Ex-Servicemen बाबत स्वतंत्र नियम लागू आहेत.
  • Office Assistant पदासाठी काही पात्र विधवा, घटस्फोटित आणि कायदेशीररित्या पतीपासून विभक्त महिलांना स्वतंत्र वयोसवलत आहे.




नोकरीचे ठिकाण | Job Location:

  • संपूर्ण भारत

अर्ज फी | Application Fee

  • पद क्र. 1 – Office Assistant (Multipurpose):
    GEN/OBC: ₹850/-
    SC/ST/PWD/ExSM: ₹175/-
  • पद क्र. 2 ते 10 – Officer पदे:
    GEN/OBC: ₹850/-
    SC/ST/PWD: ₹175/-

आवश्यक कागदपत्रे | Documents Required

अर्जासाठी/पुढील प्रक्रियेसाठी अधिसूचनेत खालील कागदपत्रांचा उल्लेख आहे:

  • Photograph
  • Signature
  • Left Thumb Impression
  • Hand Written Declaration
  • SSC/SSLC/10वी प्रमाणपत्र
  • Graduation Marksheet/Certificate
  • Experience Certificate, लागू असल्यास
  • Caste Certificate, लागू असल्यास
  • EWS Income & Asset Certificate, लागू असल्यास
  • Disability Certificate/UDID Card, लागू असल्यास
  • इतर संबंधित कागदपत्रे

अधिकृत अधिसूचनेतील prescribed format आणि document requirements तपासणे आवश्यक आहे.




महत्त्वाच्या तारखा | Important Dates: 

प्रक्रियातारीख / कालावधी
Online Registration01 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026
Application Fee Payment01 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026
Edit WindowRegistration बंद झाल्यानंतर 2 दिवस; तारीख IBPS कडून जाहीर
Pre-Exam Trainingनोव्हेंबर 2026
Preliminary Examनोव्हेंबर/डिसेंबर 2026
Preliminary Resultडिसेंबर 2026 / जानेवारी 2027
Main/Single Examडिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027
Officer Interviewजानेवारी/फेब्रुवारी 2027
Provisional Allotmentफेब्रुवारी/मार्च 2027

मुळ जाहिरात (Official Notification)इथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)पद क्र.1 : इथे क्लिक करा

पद क्र. 2 ते 10  : इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) इथे क्लिक करा




 

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top