CCRUM Bharti 2026: आयुष मंत्रालयांतर्गत 179 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी

CCRUM Bharti 2026: केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत Central Council for Research in Unani Medicine (CCRUM) ने 179 रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये Research Officer, Staff Nurse, UDC, LDC, MTS, Pharmacist, Medical Laboratory Technologist, Stenographer यांसह विविध गट A, B आणि C पदांचा समावेश आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या 10वी, 12वी, पदवीधर, नर्सिंग, फार्मसी आणि वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

CCRUM Bharti 2026

एकूण जागा : 179

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र. पदाचे नाव रिक्त पदे
1 Research Officer (Unani) 16
2 Research Officer (Pathology) 02
3 Research Officer (Physiology) 01
4 Assistant Research Officer (Pharmacology) 01
5 Assistant Research Officer (Pharmacognosy/Botany) 02
6 Staff Nurse 07
7 Accounts Officer (HQ) 01
8 Research Assistant (Chemistry) 02
9 Research Assistant (Botany) 03
10 Investigator (Statistics) 03
11 Medical Laboratory Technologist (MLT) 12
12 Library and Information Assistant 03
13 Proof Reader 01
14 Hindi Assistant 02
15 Pharmacist 06
16 Social Worker 02
17 Radiographer 01
18 Compounder 03
19 Stenographer Grade-III 07
20 Upper Division Clerk (UDC) 31
21 Lower Division Clerk (LDC) 26
22 Staff Car Driver 04
23 Multi-Tasking Staff (MTS) 43
एकूण जागा  179

CRUM भरती 2026 – पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Research Officer (Unani) MD/MS (Unani) पदव्युत्तर पदवी व NCISM/CCIM नोंदणी.
Research Officer (Pathology) MD (Pathology) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.
Research Officer (Physiology) MD (Physiology) किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.
Assistant Research Officer (Pharmacology) Pharmacology विषयातील M.Sc. किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी.
Assistant Research Officer (Pharmacognosy/Botany) M.Sc. (Pharmacognosy/Botany) किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी.
Staff Nurse B.Sc. Nursing किंवा GNM व नर्सिंग कौन्सिल नोंदणी.
Accounts Officer वाणिज्य शाखेची पदवी व संबंधित अनुभव.
Research Assistant (Chemistry) M.Sc. (Chemistry).
Research Assistant (Botany) M.Sc. (Botany).
Investigator (Statistics) M.Sc. (Statistics) किंवा समकक्ष पदवी.
Medical Laboratory Technologist (MLT) B.Sc. MLT / Medical Laboratory Technology.
Library & Information Assistant Library Science मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
Hindi Assistant हिंदी विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता.
Proof Reader हिंदी/उर्दू/इंग्रजी विषयातील पदवी व संबंधित अनुभव.
Pharmacist Diploma in Pharmacy / B.Pharm व संबंधित नोंदणी.
Social Worker BSW / MSW पदवी.
Radiographer Radiography मध्ये Diploma किंवा पदवी.
Compounder Unani Compounder/Pharmacy संबंधित मान्यताप्राप्त पात्रता.
Stenographer Grade-III 12वी उत्तीर्ण + स्टेनोग्राफी व टायपिंग कौशल्य.
Upper Division Clerk (UDC) कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक/टायपिंग ज्ञान.
Lower Division Clerk (LDC) 12वी उत्तीर्ण + इंग्रजी/हिंदी टायपिंग कौशल्य.
Staff Car Driver 10वी उत्तीर्ण + वैध ड्रायव्हिंग लायसन्स व अनुभव.
Multi-Tasking Staff (MTS) 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :

  • पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी असून शासनाच्या नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीत उपलब्ध आहे

वेतन :

निवड झालेल्या उमेदवारांना 7th CPC Pay Matrix नुसार वेतन दिले जाईल. पदानुसार वेतनमान Pay Level-1 ते Pay Level-10 पर्यंत आहे

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन CBT परीक्षा
  • कौशल्य चाचणी (लागू असल्यास)
  • मुलाखत (Group A पदांसाठी)
  • कागदपत्र पडताळणी
  • वैद्यकीय तपासणी

काही पदांसाठी अतिरिक्त Skill Test किंवा Driving Test देखील होऊ शकतो.

अर्ज फी :

अर्ज शुल्काची माहिती पद व प्रवर्गानुसार अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. CCRUM च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Recruitment / Vacancy विभाग उघडा.
  3. संबंधित भरतीची जाहिरात वाचा.
  4. ऑनलाइन नोंदणी करा.
  5. आवश्यक माहिती भरा.
  6. कागदपत्रे अपलोड करा.
  7. अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  8. भविष्यासाठी अर्जाची प्रिंट जतन करा.

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज सुरू 01 जुलै 2026
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 जुलै 2026

 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!