MY Bharat Volunteer Recruitment 2026: 10वी पास युवकांसाठी ₹5000 मानधनाची संधी

MY Bharat NYC Volunteer Registration 2026: केंद्र सरकारच्या MY Bharat (Mera Yuva Bharat) पोर्टलवर National Youth Corps (NYC) अंतर्गत युवकांसाठी स्वयंसेवक नोंदणी सुरू करण्यात आली आहे. देशातील युवकांना सामाजिक कार्य, नेतृत्व कौशल्य आणि विविध सरकारी मोहिमांमध्ये सहभागी करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.



MY Bharat NYC म्हणजे काय?

National Youth Corps (NYC) हा युवकांना समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माणाच्या कामात सहभागी करून घेणारा उपक्रम आहे. MY Bharat पोर्टलद्वारे युवकांना विविध स्वयंसेवक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी दिली जाते.

स्वयंसेवकांचे काम

निवड झालेल्या युवकांना खालील कामांमध्ये सहभागी व्हावे लागेल:

  • सामाजिक जनजागृती मोहिमा
  • स्वच्छता अभियान
  • आरोग्य अभियान
  • सरकारी योजनांची माहिती
  • युवक विकास कार्यक्रम
  • आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्य



पात्रता

  • उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा
  • वय 18 ते 29 वर्षे
  • समाजकार्याची आवड असणे आवश्यक
  • नियमित विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत

MY Bharat Portal चे फायदे

  • Leadership Skills Development
  • Volunteer Experience
  • Government Campaign Participation
  • Digital Certificate
  • Youth Networking Opportunity

अर्ज प्रक्रिया

  1. MY Bharat अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  2. Register / Sign Up करा
  3. Volunteer Opportunity निवडा
  4. Online Form भरा
  5. आवश्यक माहिती Submit करा

महत्वाची सूचना

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील
  • अधिकृत वेबसाईटवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात
  • चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो



Official Website

https://mybharat.gov.in/pages/ny_corps_gjt

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top