RBI Bharti 2025: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक असून देशाच्या आर्थिक स्थैर्य आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. RBI Services Board मार्फत २०२५ साठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कायदेशीर अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक (सिव्हिल व इलेक्ट्रिकल), सहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा व प्रोटोकॉल/सुरक्षा) अशा विविध पदांसाठी एकूण २८ जागा उपलब्ध आहेत. या संधीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांना भारताच्या वित्तीय क्षेत्रात प्रतिष्ठेची नोकरी मिळवण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्ता आधारित असून सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा.
RBI Bharti 2025
एकूण जागा : 28
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ | 05 |
2 | मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ | 06 |
3 | मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ | 04 |
4 | असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ | 03 |
5 | असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ | 10 |
एकूण जागा | 28 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- लीगल ऑफिसर ग्रेड ‘B’ : (i) 50% गुणांसह विधी पदवी (SC/ST: 45% गुण) (ii) 02 वर्षे अनुभव
- मॅनेजर (टेक्निकल-सिव्हिल) ग्रेड ‘B’ : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
- मॅनेजर (टेक्निकल-इलेक्ट्रिकल) ग्रेड ‘B’ : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST: 55% गुण) (ii) 03 वर्षे अनुभव
- असिस्टंट मॅनेजर (राजभाषा) ग्रेड ‘A’ : हिंदी /इंग्रजी पदव्युत्तर पदवी
- असिस्टंट मॅनेजर (प्रोटोकॉल अँड सिक्युरिटी) ग्रेड ‘A’ : उमेदवार हा नियमित सैन्य/नौदल/वायुसेनेमध्ये किमान दहा वर्षे कमिशन्ड सेवेचा अनुभव असलेला अधिकारी असावा आणि त्याच्याकडे वैध माजी सैनिक ओळखपत्र असावे.
वयोमर्यादा (Age Limit) : 01 जुलै 2025 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 21 ते 35 वर्षे
- पद क्र.4: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.5: 25 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹600+18% GST/- [SC/ST/PWD: ₹100+18% GST/-]
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2025
- परीक्षा: 16 ऑगस्ट 2025
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा