MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!! पहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबईमहानगरपालिका वैद्यकीय विभागात 2025 मधील मोठी भरती सुरू! मुंबईतील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी BMC अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. मानसशास्त्रीय सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ जुलै २०२५ असून अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.



MCGM Bharti 2025

एकूण जागा : 181

पदाचे नाव :

  • कंत्राटी वैद्यकीय अधिकारी
  • मानसशास्त्रीय सहाय्यक बालरोगतज्ञ
  • मानसशास्त्रीय सहाय्यक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र
  • वैद्यकीय अधिकारी
  • अंशकालिक युनानी वैद्यकीय अधिकारी
  • अंशकालिक दंत शल्यचिकित्सक
  • सहाय्यक वैद्यकीय

BMC Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2025



मूळ जाहिरात ( Notification)
येथे क्लिक करा
  Apply Online येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!