Indian Army Agniveer Result 2025: भारतीय सैन्य भरती २०२५ अंतर्गत अग्निवीर CEE (Common Entrance Exam) निकाल २६ जुलै रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३० जून ते १० जुलै दरम्यान घेतली गेली होती. यामध्ये अग्निवीर सामान्य कर्तव्य (GD), तांत्रिक, क्लर्क SKT (Tech), नर्सिंग असिस्टंट (NA), ट्रेड्समन आणि महिला लष्करी पोलीस (WMP) अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निकाल PDF स्वरूपात उपलब्ध असून उमेदवार त्यामध्ये आपला रोल नंबर शोधू शकतात. पुढील टप्प्यात शारीरिक चाचणी (PFT), वैद्यकीय तपासणी आणि दस्तऐवज पडताळणी होणार आहे. पात्र उमेदवार joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल तपासू शकतात.
भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025 | |
उत्तरतालिका | येथे क्लिक करा |
निकाल | |
ARO औरंगाबाद | येथे क्लिक करा |
ARO औरंगाबाद WMP | येथे क्लिक करा |
RO HQ पुणे | येथे क्लिक करा |
ARO नागपूर | येथे क्लिक करा |
ARO मुंबई | येथे क्लिक करा |
ARO कोल्हापूर | येथे क्लिक करा |
इतर ARO | येथे क्लिक करा |