MCGM Bharti 2025

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सामाजिक विकास अधिकारी” पदाची भरती सुरु; पहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “सामाजिक विकास अधिकारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



MCGM Bharti 2025

एकूण जागा : 29

पदाचे नाव : सामाजिक विकास अधिकारी / Social Development Officer

शैक्षणिक पात्रता (Education Qualification): मान्यताप्राप्त विद्यापीठातील समाजकार्य पदव्युत्तर पदवी (MSW)

वयोमर्यादा (Age Limit) : 18 – 43 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ऑफलाइन

ई-मेल – dyche01op.swm@mcgm.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) प्रचालन यांचे कार्यालय, म्युनिसिपल इमारत ६ वा मजला, पंतनगर वेस्ट डेपोच्या मागे, पंतनगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४००००७५




मूळ जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट (Official Website) :  येथे क्लिक करा





रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top