MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



MCGM Bharti 2025

एकूण जागा : 115 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कार्यक्रम समन्वयक 24
2 आहारतज्ज्ञ 33
3 कार्यकारी सहाय्यक 02
4 डेटा एन्ट्री ऑपरेटर 30
5 NCD कॉर्नर्स MPW 26
एकूण जागा  115




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. कार्यक्रम समन्वयक : (i) MBBS/BAMS / BHMS / BDS  (ii) MS-CIT
  2. आहारतज्ज्ञ : (i) BSc किंवा PG डिप्लोमा/M.Sc./ (Nutrition and Dietetics)  (ii) MS-CIT
  3. कार्यकारी सहाय्यक : (i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम पदवी   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.  (iii) MS-CIT    (iv) 05 वर्षे अनुभव
  4. डेटा एन्ट्री ऑपरेटर : (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि  (iv) MS-CIT
  5. NCD कॉर्नर्स MPW : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) MS-CIT

वयाची अट (Age Limit) : 01 जुलै 2025 रोजी,

  1. पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 38 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5: 45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज फी (Application Fee) : फी नाही

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :  

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!