IDBI Bank Bharti 2025: IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.
IDBI Bank Bharti
एकूण जागा : 676 जागा
पदाचे नाव (Post Name) : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PwBD: 55% गुण]
वयाची अट (Age Limit) : 01 मे 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]
महत्त्वाच्या तारखा (Important Date) :
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025
- परीक्षा: 08 जून 2025
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा