pune customs bharti 2025

Pune Customs Bharti 2025: पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!

Pune Customs Bharti 2025: पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात  विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ओफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Pune Customs Bharti 2025

एकूण जागा : 14 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सीमॅन 04
2 ग्रीजर 07
3 ट्रेड्समॅन 03
एकूण जागा  14




शैक्षणिक पात्रता :

  1. सीमॅन : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
  2. ग्रीजर : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
  3. ट्रेड्समॅन : (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry)  (iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.

वयोमार्याद : 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण : पुणे

अर्ज फी : फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.



मूळ जाहिरात ( Notification) & अर्ज (Application) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top