MCGM Bharti 2024

MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती; पहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विभाग निरीक्षक (Ward Inspector) पदाच्या 178 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



MCGM Bharti 2024

एकूण जागा : 178 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 विभाग निरीक्षक (Ward Inspector) 178
एकूण जागा  178





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. कोणत्याही शाखेतील पदवी
  2. मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. MS-CIT किंवा समतुल्य

वयोमार्यादा (Age Limit) : 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top