Central Railway Bharti

Central Railway Bharti | मध्य रेल्वेत 2424 जागांसाठी नवीन भरती सुरु; लगेच अर्ज करा

Central Railway Bharti: मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या विविध विभागात 2424 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



Central Railway Bharti 

एकूण जागा : 2424

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव विभाग पद संख्या
 

 

1

 

 

अप्रेंटिस

मुंबई 1594
भुसावळ 418
पुणे 192
नागपूर 144
सोलापूर 76
एकूण जागा   2424




शैक्षणिक पात्रता  (Education Qualification) : 

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   
  2. संबंधित ट्रेड मध्ये NCVT (Fitter/Welder / Carpenter/Painter/Tailor/Electrician/Mechanist / PASAA / Mechanical Diesel / Lab Assistant/Turner/Electronics Mechanic/Sheet Metal Worker / Winder / MMTM/Tool & Die Maker/Mechanical Motor Vehicle/IT & Electronic System Maintenance)

वयोमार्यादा (Age Limit) : 15 जुलै 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : मध्य रेल्वे

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹100/-  [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2024 (05:00 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top