Maha Police Shipai Bharti 2024 Notification

Police Bharti 2024 या २१ प्रक्रियांतून पोलीस भरती पार पडणार | Maha Police Shipai Bharti 2024 Notification

Police Bharti 2024: सन २०२२ व सन २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेली पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिध्द करुन दिनांक ०५.०३.२०२४ ते १५.०४.२०२४ या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अॅप्लीकेशन मागविण्यासाठी policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलेली होती. 



Maharashtra Police Shipai Bharti 2024 Notification

महाराष्ट्र पोलीस भरती 2022-23 अंतर्गत होणाऱ्या पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया कार्यपद्धती आज या लेखात आपण सविस्तर माहिती पाहणार आहे….

  1. उमेदवाराचा प्रवेश
  2. हजेरीपट टेबल
  3. उंची मोजणे
  4. छाती मोजणे
  5. शारीरिक चाचणीसाठी पात्र / अपात्र टेबल
  6. शारीरिक चाचणीसाठी चेस्ट नंबर देणे व उमेदवाराचा चेस्ट नंबरसह फोटा काढणे.
  7. स्कॉड बनविणे (आवेदन अर्जाची संख्या विचारात घेऊन आवश्यकतेनुसार कमील कमी २० उमेदवारांचा अधवा घटक प्रमुखांच्या निर्णयानुसार)
  8. १०० मीटर धावणे
  9. १६०० मीटर धावणे (पुरुष) ८०० मीटर धावणे (महिला)
  10. गोळाफेक
  11. संगणक कक्ष (गुण भरणे)
  12. गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय यादीनुसार १:१० याप्रमाणे लेखी परीक्षेकरीता उमेदवार निश्चित करणे
  13. पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांनी निश्चित केलेल्या दिनांकास लेखी परीक्षा घेणे.
  14. लेखी परीक्षेचा निकाल जाहिर करणे.
  15. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेचे गुण एकत्र करुन एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे. त्यामध्ये उमेदवाराकडे NCC चे ‘C’ प्रमाणपत्र च्या आधारे ०५ अधिक गुण देण्यात यावेत.
  16. गुणवत्ता यादीमधुन जाहिरातमध्ये नमूद रिक्त पदांनुसार तात्पुरती निवडयादी / प्रतिक्षा यादी तयार करणे,
  17. आवश्यक त्या कागदपत्रांची पडताळणी
  18. अंतिम निवड यादी
  19. नियुक्ती आदेश निर्गमित करणे
  20. उमेदवारांची वैद्यकिय चाचणी व चारित्र्य पडताळणी घेणे.
  21. नियुक्ती आदेश निर्गमित करणे.




महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती सन २०२२ व सन २०२३ बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 

👇👇👇👇

येथे क्लिक करा 

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती GR पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top