Maharashtra Lok Sabha Election Result 2024

हा आहे तुमच्या जिल्ह्याचा खासदार २०२४ | महाराष्ट्रातील विजयी उमेदवार, नवे 48 खासदार, संपूर्ण यादी पाहा | Maharashtra Lok Sabha Election Result 2024

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून भाजपाचं बहुमत हुकल्यानंतर आता इंडिया आघाडीला सत्ता स्थापन करण्याची आशा दिसू लागली आहे. एकीकडे भाजपाचं बहुमत हुकलं असलं तरी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमताहून अधिकच्या जागा मिळाल्या आहेत. मात्र एनडीएमधील नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांसारखे नेते आपली भूमिका बदलू शकतात, असा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मोठं आणि सूचक विधान केलं आहे. इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, इंडिया आघाडीची बैठक होण्याआधी निर्णय काय सांगणार, पण इंडिया आघाडीने सत्तास्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या दुपारनंतर दिल्लीला जाईन, कारण आमचे जिंकलेले मुंबई बाहेरचे उमेदवार उद्या मुंबईत भेटायला येतील, त्यामुळे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी सुरुवातीला संजय राऊत आणि मुंबईतील खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे पुढे जातील, तर दुपारनंतर संध्याकाळच्या वेळी मी दिल्लीला पोहोचेन, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.





48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी |Maharashtra Lok Sabha Election Result 2024

मतदारसंघ क्रमांकनावजिल्हा/विधानसभालोकसभा मतदारसंघविजयी उमेदवारगट
अक्कलकुवानंदुरबार01 नंदुरबार /04गोवाल पाडवीकाँग्रेस
2शहादा
3नंदुरबार
4नवापूर
साक्रीधुळे
6धुळे ग्रामीण 

02 धुळे

 

डॅा. शोभा बच्छाव

 

काँग्रेस(आघाडी)

धुळे शहर
8सिंदखेडा
शिरपूर01 नंदुरबारगोवाल पाडवीकाँग्रेस
10चोपडा 

 

 

 

 

जळगाव

04 रावेर 

रक्षा खडसे

 

भाजप

11रावेर
12भुसावळ
13जळगाव शहर 

03 जळगाव

 

स्मिता वाघ

 

भाजप

14जळगाव ग्रामीण
१५अमळनेर
16एरंडोल
१७चाळीसगाव
१८पाचोरा
19जामनेर04 रावेररक्षा खडसेभाजप
20मुक्ताईनगर
२१मलकापूरबुलढाणा
22बुलढाणा 

 

 

05 बुलढाणा

 

 

 

प्रतापराव जाधव

 

 

 

शिंदे गट

23चिखली
२४सिंदखेड राजा
२५मेहकर
२६खामगाव
२७जळगाव (जामोद)
२८अकोट 

 

 

अकोला

 

 

 

06 अकोला

 

 

 

अनुप धोत्रे

 

 

 

भाजप

29बाळापूर
30अकोला पश्चिम
३१अकोला पूर्व
32मुर्तिजापूर
33रिसोडवाशिम
३४वाशिम14 यवतमाळ-वाशीमसंजय देशमुखठाकरे गट
35कारंजा
३६धामणगाव रेल्वे 

 

 

 

अमरावती

08 वर्धाअमर काळेशरद पवार गट
३७बडनेरा 

 

07 अमरावती

 

 

बळवंत वानखेडे

 

 

काँग्रेस

३८अमरावती
39तेओसा
40दर्यापूर
४१मेळघाट
42अचलपूर
४३मोर्शी 

 

 

08 वर्धा

 

 

 

अमर काळे

 

 

 

शरद पवार गट

४४आर्वी 

 

वर्धा

४५देवळी
४६हिंगणघाट
४७वर्धा
४८काटोल 

 

नागपूर

 

 

09 रामटेक

 

 

श्यामकुमार बर्वे

 

 

काँग्रेस

49सावनेर
50हिंगणा
५१उमरेड
52नागपूर दक्षिण पश्चिम10 नागपूरनितीन गडकरीभाजप
५३नागपूर दक्षिण
५४नागपूर पूर्व
५५नागपूर मध्य
५६नागपूर पश्चिम
५७नागपूर उत्तर
५८कामठी09 रामटेकश्यामकुमार बर्वेकाँग्रेस
५९रामटेक
६०तुमसरभंडारा11 भंडारा-गोंदियाप्रशांत पडोलेकाँग्रेस
६१भंडारा 

 

11 भंडारा-गोंदिया

 

 

 

प्रशांत पडोले

 

 

 

काँग्रेस

६२साकोली
६३अर्जुनी-मोरगावगोंदिया
६४तिरोरा
६५गोंदिया
६६आमगाव 

12 गडचिरोली-चिमूर

 

डॅा. नामदेव किरसान

 

काँग्रेस

६७आरमोरीगडचिरोली
६८गडचिरोली
६९अहेरी
70राजुरा 

चंद्रपूर

 

13 चंद्रपूर

 

प्रतिभा धानोरकर

 

काँग्रेस

७१चंद्रपूर
७२बल्लारपूर
७३ब्रम्हपुरी12 गडचिरोली-चिमूरडॅा. नामदेव किरसानकाँग्रेस
७४चिमूर
75वरोरा13 चंद्रपूरप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
७६वणी 

 

यवतमाळ

७७राळेगाव14 यवतमाळ-वाशीमसंजय देशमुखठाकरे गट
७८यवतमाळ
७९दिग्रस
80आर्णी13 चंद्रपूरप्रतिभा धानोरकरकाँग्रेस
८१पुसद14 यवतमाळ-वाशीमसंजय देशमुखठाकरे गट
८२उमरखेड15 हिंगोलीनागेश पाटीलठाकरे गट
८३किनवटनांदेड
८४हदगाव
८५भोकर16 नांदेडवसंत चव्हाणकाँग्रेस
८६नांदेड उत्तर
८७नांदेड दक्षिण
८८लोहा41 लातूरशिवाजीराव काळगेकाँग्रेस
८९नायगाव16 नांदेडवसंत चव्हाणकाँग्रेस
90देगलूर
९१मुखेड
९२बासमथहिंगोली15 हिंगोलीनागेश पाटीलठाकरे गट
९३कळमनुरी
९४हिंगोली
९५जिंतूरपरभणी17 परभणीसंजय जाधवठाकरे
९६परभणी
९७गंगाखेड
९८पाथरी
९९परतूरजालना
100घनसावंगी
101जालना18 जालनाकल्याण काळेकाँग्रेस
102बदनापूर
103भोकरदन
104सिल्लोडछत्रपती संभाजीनगर
105कन्नड19 छत्रपती संभाजीनगरसंदीपान घुमरेशिंदे गट
106फुलंब्री
107छत्रपती संभाजीनगर मध्य
108छत्रपती संभाजीनगर  पश्चिम
109छत्रपती संभाजीनगर  पूर्व
110पैठण18 जालनाकल्याण काळेकाँग्रेस
111गाणगापूर19 छत्रपती संभाजीनगरसंदीपान घुमरेशिंदे गट
112वैजापूर
113नांदगावनाशिक20 दिंडोरी
114मालेगाव मध्य02 धुळेडॅा. शोभा बच्छावकाँग्रेस (आघाडी)
115मालेगाव बाह्य
116बागलाण
117कळवण20 दिंडोरीभास्करराव भगरेशरद पवार गट
118चांदवड
119येवला
120सिन्नर21 नाशिकराजाभाऊ वाजेठाकरे गट
121निफाड20 दिंडोरीभास्करराव भगरेशरद पवार गट
122दिंडोरी
123नाशिक पूर्व21 नाशिकराजाभाऊ वाजेठाकरे गट
124नाशिक मध्य
125नाशिक पश्चिम
126देवळाली
127इगतपुरी
128डहाणूपालघर22 पालघरडॉ. हिमंत सावरा
129विक्रमगड
130पालघर
131बोईसर
132नालासोपारा
133वसई
134भिवंडी ग्रामीणठाणे23 भिवंडीबाळामामा म्हात्रेशरद पवार गट
135शहापूर
136भिवंडी पश्चिम
137भिवंडी पूर्व
138कल्याण पश्चिम
139मुरबाड
140अंबरनाथ24 कल्याणश्रीकांत शिंदेशिंदे गट
141उल्हासनगर
142कल्याण पूर्व
143डोंबिवली
144कल्याण ग्रामीण
145मीरा भाईंदर25 ठाणेनरेश म्हस्केशिंदे गट
146ओवळा-माजिवडा
147कोपरी-पाचपाखाडी
148ठाणे
149मुंब्रा-कळवा24 कल्याणश्रीकांत शिंदेशिंदे गट
150ऐरोली25 ठाणेनरेश म्हस्केशिंदे गट
१५१बेलापूर
१५२बोरिवली 

 

 

मुंबई उपनगर

26 मुंबई उत्तरपियूष गोयलभाजप
१५३दहिसर
१५४मागाठाणे
१५५मुलुंड28 मुंबई उत्तर पूर्वसंजय दिना पाटीलठाकरे गट
१५६विक्रोळी
१५७भांडुप पश्चिम
१५८जोगेश्वरी पूर्व27 मुंबई उत्तर पश्चिमअमोल कीर्तीकरठाकरे गट
१५९दिंडोशी
160कांदिवली पूर्व26 मुंबई उत्तरपियूष गोयलभाजप
161चारकोप
162मालाड पश्चिम
163गोरेगाव27 मुंबई उत्तर पश्चिमअमोल कीर्तीकरठाकरे गट
164वर्सोवा
१६५अंधेरी पश्चिम
166अंधेरी पूर्व
१६७विलेपार्ले29 मुंबई उत्तर मध्यवर्षा गायकवाडकाँग्रेस
168चांदिवली
169घाटकोपर पश्चिम28 मुंबई उत्तर पूर्वसंजय दिना पाटीलठाकरे गट
170घाटकोपर पूर्व
१७१मानखुर्द शिवाजी नगर
१७२अणुशक्ती नगर30 मुंबई दक्षिण मध्यअनिल देसाईठाकरे गट
१७३चेंबूर
१७४कुर्ला29 मुंबई उत्तर मध्यवर्षा गायकवाड काँग्रेस
१७५कलिना
१७६वांद्रे पूर्व
१७७वांद्रे पश्चिम
१७८धारावीमुंबई शहर30 मुंबई दक्षिण मध्यअनिल देसाईठाकरे गट
179सायन कोळीवाडा
180वडाळा
181माहीम
182वरळी31 मुंबई दक्षिणअरविंद सावंतठाकरे गट
183शिवडी
184भायखळा
१८५मलबार हिल
१८६मुंबादेवी
१८७कुलाबा
188पनवेलरायगड33 मावळश्रीरंग बारणेशिंदे गट
189कर्जत
१९०उरण
१९१पेन32 रायगडसुनील तटकरेअजित पवार
१९२अलिबाग
१९३श्रीवर्धन
१९४महाड
१९५जुन्नरपुणे36 शिरूरडॉ. अमोल कोल्हेशरद पवार गट
१९६आंबेगाव
१९७खेड आळंदी
१९८शिरूर
199दौंड35 बारामतीसुप्रिया सुळेशरद पवार गट
200इंदापूर
201बारामती
202पुरंदर
203भोर
204मावळ33 मावळश्रीरंग बारणेशिंदे गट
205चिंचवड
206पिंपरी
207भोसरी36 शिरूरडॉ. अमोल कोल्हेशरद पवार गट
208वडगाव शेरी34 पुणेमुरलीधर मोहोळ भाजप
209शिवाजीनगर
210कोथरूड
211खडकवासला35 बारामतीसुप्रिया सुळेशरद पवार गट
212पार्वती34 पुणेमुरलीधर मोहोळभाजप
213हडपसर36 शिरूरडॉ. अमोल कोल्हेशरद पवार गट
214पुणे कॅन्टोन्मेंट34 पुणेमुरलीधर मोहोळभाजप
215कसबा पेठ
216अकोलेअहमदनगर38 शिर्डीभाऊसाहेब वाकचौरेठाकरे गट
217संगमनेर
218शिर्डी
219कोपरगाव
220श्रीरामपूर
221नेवासा
222शेवगाव37 अहमदनगरनिलेश लंकेशरद पवार गट
223राहुरी
224पारनेर
225अहमदनगर शहर
226श्रीगोंदा
227कर्जत जामखेड
228गेओराई 

बीड

 

39 बीड

 

पंकज मुंढे– भाजप

 

भाजप (आघाडीवर)

229माजलगाव
230बीड
231आष्टी
232कैज
233परळी
234लातूर ग्रामीणलातूर41 लातूरशिवाजीराव काळगेकाँग्रेस
235लातूर शहर
236अहमदपूर
237उदगीर
238निलंगा
239औसा40धाराशिवओमराजे निंबाळकरठाकरे
240उमरगाधाराशिव
२४१तुळजापूर
242धाराशिव
२४३परंडा
244करमाळा 

 

 

 

 

 

 

 

सोलापूर

43 माढाधैर्यशील पाटीलशरद पवार गट
२४५मधा
२४६बार्शी40 धाराशिवओमराजे निंबाळकरठाकरे
२४७मोहोळ 

 

 

 

42 सोलापूर

 

 

 

प्रणिती शिंदे

 

 

 

काँग्रेस

२४८सोलापूर शहर उत्तर
२४९सोलापूर शहर मध्य
250अक्कलकोट
२५१सोलापूर दक्षिण
२५२पंढरपूर
२५३सांगोला 

43 माढा

 

धैर्यशील पाटील

 

शरद पवार गट

२५४माळशिरस
२५५फलटण 

 

 

 

सातारा

२५६वाई45 साताराउद्यनराजे भोसलेभाजप
२५७कोरेगाव
२५८माणूस
२५९कराड उत्तर
260कराड दक्षिण
२६१पाटण
262सातारा
२६३दापोलीरत्नागिरी32 रायगडसुनील तटकरेअजित पवार
२६४गुहागर
२६५चिपळूण 

 

 

46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 

 

 

नारायण राणे

 

 

 

भाजप

२६६रत्नागिरी
२६७राजापूर
२६८कणकवलीसिंधुदुर्ग
२६९कुडाळ
270सावंतवाडी
२७१चंदगडकोल्हापूर47 कोल्हापूरशाहू महाराज छत्रपतीकाँग्रेस
२७२राधानगरी
२७३कागल
२७४कोल्हापूर दक्षिण
२७५करवीर
२७६कोल्हापूर उत्तर
२७७शाहूवाडी48 हातकणंगलेधैर्य़शील मानेशिंदे गट
२७८हातकणंगले
२७९इचलकरंजी
280शिरोळ
२८१मिरजसांगली44 सांगलीविशाल पाटीलअपक्ष
282सांगली
283इस्लामपूर48 हातकणंगलेधैर्य़शील मानेशिंदे गट
284शिराळा
२८५पलूस-कडेगाव44 सांगलीविशाल पाटीलअपक्ष
२८६खानापूर
२८७तासगाव-कवठे महांकाळ
288जाट




मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top