IGCAR Bharti 2024

IGCAR Bharti 2024: इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

IGCAR Bharti 2024: इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



IGCAR Bharti 2024

एकूण जागा : 91 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 सायंटिफिक ऑफिसर/E 02
2 सायंटिफिक ऑफिसर/D 17
3 सायंटिफिक ऑफिसर/C 15
4 टेक्निकल ऑफिसर 01
5 सायंटिफिक असिस्टंट/C 01
6 नर्स/A 27
7 सायंटिफिक असिस्टंट/B 11
8 फार्मासिस्ट 14
9 टेक्निशियन 03
एकूण जागा  91




शैक्षणिक पात्रता  (Education Qualification) :

सायंटिफिक ऑफिसर/E : 

  1. M.B.B.S.
  2. M.S./M.D.   
  3. 04 वर्षे अनुभव

सायंटिफिक ऑफिसर/D :

  1.  MBBS
  2. M.D.S./B.D.S./M.D./M.S. 
  3. 03/05 वर्षे अनुभव

सायंटिफिक ऑफिसर/C :

  1. M.B.B.S.
  2. 01 वर्ष अनुभव

टेक्निकल ऑफिसर :

  • 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी

सायंटिफिक असिस्टंट/C :

  • 50% गुणांसह MSW

नर्स/A:

  • B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM

सायंटिफिक असिस्टंट/B :

  • 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) +  50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT

फार्मासिस्ट :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. फार्मसी डिप्लोमा

टेक्निशियन :

  1.  60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). 
  2. Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र





वयोमार्यादा (Age Limit) : 30 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 50 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3 ते 7: 18 ते 35 वर्षे
  4. पद क्र.8 & 9: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : कल्पाक्कम (तमिळनाडु)

अर्ज फी (Application Fee) : [SC/ST/महिला: फी नाही]

  • पद क्र.1 ते 3: ₹300/-
  • पद क्र.4 ते 6: ₹200/-
  • पद क्र.8 & 9: ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top