NVS Bharti 2024: नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1877 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; लगेच अर्ज करा
NVS Bharti 2024: नवोदय विद्यालय समिती मध्ये विविध पदांच्या 1877 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
एकूण जागा : 1877
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | स्टाफ नर्स (महिला) (Group-B) | 121 |
2 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) | 05 |
3 | ऑडिट असिस्टंट (Group-B) | 12 |
4 | ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) | 04 |
5 | लीगल असिस्टंट (Group-B) | 01 |
6 | स्टेनोग्राफर (Group-B) | 23 |
7 | कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) | 02 |
8 | कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) | 78 |
9 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) | 21 |
10 | ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | 360 |
11 | इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) | 128 |
12 | लॅब अटेंडंट (Group-C) | 161 |
13 | मेस हेल्पर (Group-C) | 442 |
14 | मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) | 19 |
एकूण जागा | 1377 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
स्टाफ नर्स (महिला) (Group-B) :
- B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing)
- 02 वर्षे अनुभव.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group-B) :
- पदवीधर
- 03 वर्षे अनुभव
ऑडिट असिस्टंट (Group-B) :
- B.Com
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर (Group-B) :
- इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी
- हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव
लीगल असिस्टंट (Group-B) :
- LLB
- 03 वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर (Group-B) :
- 12वी उत्तीर्ण
- डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
कॉम्प्युटर ऑपरेटर (Group-C) :
- BCA/B.Sc. (Computer Science/IT) किंवा BE/B.Tech (Computer Science/IT)
कॅटरिंग सुपरवाइजर (Group-C) :
- हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षांच्या सेवेसह केटरिंगमधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) :
- 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) :
- 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर (Group-C) :
- 10वी उत्तीर्ण
- ITI (Electrician/Wireman)
- 02 वर्षे अनुभव
लॅब अटेंडंट (Group-C) :
- 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 12वी (विज्ञान) उत्तीर्ण
मेस हेल्पर (Group-C) :
- 10वी उत्तीर्ण
- 05 वर्षे अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C) :
- 10वी उत्तीर्ण
वयोमार्याद (Age Limit) : 30 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 & 8: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 23 ते 33 वर्षे
- पद क्र.3, 7, 12, 13 & 14: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.4: 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 23 ते 35 वर्षे
- पद क्र.6, 9, & 10: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.11: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : [SC/ST/PWD: ₹500/-]
- पद क्र.1: General/OBC: ₹1500/-
- पद क्र.2 ते 14 : General/OBC: ₹1000/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा