Naval Dockyard Mumbai Bharti

Naval Dockyard Mumbai Bharti: 8 वी 10 वी पासवर मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Naval Dockyard Mumbai Bharti: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Naval Dockyard Mumbai Bharti 2024

एकूण जागा : 301 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील  :

अ. क्र. ट्रेडपद संख्या
One Year Training
1इलेक्ट्रिशियन40
2इलेक्ट्रोप्लेटर01
3फिटर50
4फाउंड्रीमन01
5मेकॅनिक (Diesel)35
6इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक07
7मशीनिस्ट13
8MMTM13
9पेंटर (G)09
10पॅटर्न मेकर02
11पाईप फिटर13
12इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक26
13मेकॅनिक Reff. AC07
14शीट मेटल वर्कर03
15शिपराईट (Wood)18
16टेलर (G)03
17वेल्डर (G & E)20
18मेसन (BC)08
19I & CTSM03
20शिपराईट (Steel)16
Two Year Training
21रिगर12
22फोर्जर & हीट ट्रीटर01
एकूण जागा 301





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. रिगर: 08वी उत्तीर्ण
  2. फोर्जर & हीट ट्रीटर: 10वी उत्तीर्ण
  3. उर्वरित पदे: संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)

शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

उंचीछातीवजन
150 सेमीफूगवून 05 सेमी जास्त45 kg

वयोमार्यादा (Age Limit) : किमान 14 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 मे 2024  (11:50 PM)

परीक्षा: मे/जून 2024



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top