AIASL Bharti 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. पुणे येथे विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखतीद्वारे भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहवे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी मुलाखतीची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
AIASL Bharti 2024
एकूण जागा : 247 जागा
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 02 |
2 | ड्यूटी ऑफिसर | 07 |
3 | ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर | 06 |
4 | ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल | 07 |
5 | कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव | 47 |
6 | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव | 12 |
7 | यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 17 |
8 | हँडीमन | 119 |
9 | हँडीवूमन | 30 |
एकूण जागा | 247 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- डेप्युटी टर्मिनल मॅनेजर: पदवीधर + 18 वर्षे अनुभव किंवा MBA+15 वर्षे अनुभव
- ड्यूटी ऑफिसर: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव
- ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर : पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA+06 वर्षे अनुभव
- ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल : (i) इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering) (ii) LVM
- कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव : पदवीधर
- रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव : (i) डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile) किंवा ITI/NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर: (i) 10वी उत्तीर्ण (ii) HMV ड्रायव्हिंग लायसन्स
- हँडीवूमन: 10वी उत्तीर्ण
वयोमार्यादा (Age Limit) : 01 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 55 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.4 ते 9: 28 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
थेट मुलाखत: (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
- पद क्र.1 ते 5: 15 & 16 एप्रिल 2024
- पद क्र.6 & 7: 17 & 18 एप्रिल 2024
- पद क्र.8 & 9: 19 & 20 एप्रिल 2024
मुलाखतीचे ठिकाण : Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032
मूळ जाहिरात ( Notification) & अर्ज (Application Form) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा