MCGM Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
MCGM Bharti 2024
एकूण जागा : 38 जागा
पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा
- SAP HCM प्रमाणपत्र
- Indian payroll (Payroll Configuration, Running Payroll etc.) कामाचा 03 वर्षे अनुभव
- MS-CIT
वयोमार्याद (Age Limit) : 15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job location): मुंबई
अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा