MH|भरती

Maharashtra Police Bharti 2024: महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग अंतर्गत विविध पदाच्या 16190+ जागांसाठी मेगा भरती सुरु; लगेच अर्ज करा

Maharashtra Police Recruitment 2024: महाराष्ट्र राज्य पोलीस विभाग अंतर्गत विविध पदाच्या 16190+ रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 



Maharashtra Police Bharti 2024

एकूण जागा : 16190+ जागा 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पोलीस शिपाई (Police Constable) 9373
2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)
1576
4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)
3441
5  कारागृह शिपाई (Prison Constable) 1800
एकूण जागा  16190

विभागानुसार रिक्त जागा :

अ. क्र. विभाग  पद संख्या 
1 मुंबई 4230
2 ठाणे शहर 686
3 पुणे शहर 715
4 पिंपरी चिंचवड 262
5 मिरा भाईंदर 231
6 नागपूर शहर 602
7 नवी मुंबई 185
8 अमरावती शहर
9 सोलापूर शहर 32
10 लोहमार्ग मुंबई 51
11 ठाणे ग्रामीण 119
12 रायगड 422
13 पालघर 59
14 सिंधुदुर्ग 118
15 रत्नागिरी 170
16 नाशिक ग्रामीण 32
17 अहमदनगर 64
18 धुळे 57
19 कोल्हापूर 213
20 पुणे ग्रामीण 448
21 सातारा 235
22 सोलापूर ग्रामीण
23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147
24 नांदेड 134
25 परभणी 141
26 नागपूर ग्रामीण 129
27 भंडारा 60
28 चंद्रपूर 146
29 वर्धा 20
30 गडचिरोली 752
31 गोंदिया 110
32 अमरावती ग्रामीण 198
33 अकोला 195
34 बुलढाणा 135
35 यवतमाळ 66
36 लोहमार्ग पुणे 18
37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80
38 छ. संभाजीनगर शहर 527
39 लातूर 64
40 वाशिम 68
41 नाशिक 118
42 बीड 170
43 धाराशिव 143
44 जळगाव 137
45 जालना 125
46 नंदुरबार 151
47 सांगली 40
Total 12749
पोलीस शिपाई-SRPF
1 पुणे SRPF 1 315
2 पुणे SRPF 2 362
3 जालना SRPF 3 248
4 नागपूर SRPF 4 242
5 दौंड SRPF 5 230
6 धुळे SRPF 6 173
7 दौंड SRPF 7 224
8 मुंबई SRPF 8 260
9 अमरावती SRPF 9 218
10 सोलापूर SRPF 10 240
11 नवी मुंबई SRPF 11
12 हिंगोली SRPF 12
13 गडचिरोली SRPF 13 189
14 छ. संभाजीनर SRPF 14 173
15 गोंदिया SRPF 15 133
16 कोल्हापूर SRPF 16 182
17 चंद्रपूर SRPF 17 169
18 काटोल नागपूर SRPF 18
19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83
Total 3441
Grand Total 16190



शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता (Physical Qualification) : 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा (Physical Exam) : 

पुरुष  महिला गुण 
धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 20 गुण
धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक) 15 गुण
Total 50 गुण 

वयोमार्याद (Age Limit) : 31 मार्च 2024 रोजी,   [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹450/-   [मागास प्रवर्ग: ₹350/-]

 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मार्च 2024



उमेदवारांना सामान्य सूचना येथे क्लिक करा
मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!