IDBI Bank Recruitment 2024: IDBI बँकेत ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
IDBI Bank Recruitment 2024
एकूण जागा (Total Post) : 500 जागा
पदाचे नाव (Post Name) : ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- उमेदवारांना संगणकात प्राविण्य असणे अपेक्षित आहे.
वयोमार्यादा (Age Limit) :
- 31 जानेवारी 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 फेब्रुवारी 2024
परीक्षा (Online): 17 मार्च 2024
मूळ जाहिरात ( Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा