United India Insurance Company Recruitment 2023

UIIC Assistant Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाची भरती सुरु; लगेच अर्ज करा

UIIC Assistant Recruitment 2023: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये असिस्टंट पदाच्या 300 जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



United India Insurance Company Recruitment 2023

एकूण जागा : 300 जागा

पदाचे नाव : असिस्टंट

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. पदवीधर
  2. भरतीसाठी राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक आहे.





वयोमर्यादा (Age Limit) : 30 सप्टेंबर 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹250/-]

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 08 जानेवारी 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top