Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी मेगा भरती

Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Mahavitaran Bharti 2024

एकूण जागा : 5347 जागा 

पदाचे नाव : विद्युत सहाय्यक

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)
  2. ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा विजतंत्री/तारतंत्री डिप्लोमा



वयोमर्यादा (Age Limit) : 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹250/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

अर्ज सुरु होण्याची तारीख : लवकरच कळवण्यात येईल 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल

परीक्षा (Exam) : फेब्रुवारी/मार्च 2024



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  Starting: Available Soon येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top