ECIL Recruitment 2024

ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1100 जागांसाठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

ECIL Recruitment 2024: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या 1100  जागांसाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



ECIL Recruitment 2024

एकूण जागा : 1100

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र. पदाचे नाव  ट्रेड  पद संख्या
 

1

 

ज्युनियर टेक्निशियन (ग्रेड II)

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 275
इलेक्ट्रिशियन 275
फिटर 550
एकूण जागा  1100





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) 
  2. 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा (Age Limit) : 16 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024 (02:00 PM)

कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ: नंतर कळविण्यात येईल.



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top