GMC Nagpur Bharti 2023

GMC Nagpur Bharti 2023: 10 वी पासवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे भरती

GMC Nagpur Bharti 2023: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे गट-ड (वर्ग-4) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



GMC Nagpur Bharti 2023

एकूण जागा : 680 जागा

पदाचे नाव : गट-ड (वर्ग-4)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी उत्तीर्ण



वयोमर्यादा (Age Limit) : 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर जिल्हा

अर्ज फी (Application Fee) : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]

अर्ज सुरु होण्याची तारीख : 30डिसेंबर 2023

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 20 जानेवारी 2024 (11:59 PM)



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top