Maha Metro Bharti 2023

Maha Metro Bharti 2023: महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत भरती सुरु; लगेच अर्ज करा

Maha Metro Bharti 2023: महाराष्ट्र मेट्रो रेल्वेत रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Maha Metro Bharti 2023

एकूण जागा : 134 जागा

पदाचे नाव : अप्रेंटिस

अ. क्र. ट्रेड  नागपूर  पुणे  नवी मुंबई 
1 इलेक्ट्रिशियन 24 18 03
2 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17 13 02
3 फिटर 25 17 03
4 लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक 03 03 01
5 मेकॅनिक (फ्रीज &AC) 02 02 01
जागा  71 53 10
एकूण जागा  134





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा (Age Limit) : 27 ऑक्टोबर 2023 रोजी 17 ते 24 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट,OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : नागपूर, पुणे & नवी मुंबई

अर्ज फी (Application Fee) : General/OBC: ₹150/- [SC/ST/PWD/महिला: ₹50/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 नोव्हेंबर 2023



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top