Pune Mahanagarpalika Bharti 2023 for 288 post

Pune Mahanagarpalika Bharti 2023: पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

Pune Mahanagarpalika Bharti 2023: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



Pune Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 153 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक 54
2 विशेष शिक्षक 02
3 इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक 97
एकूण जागा  153




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक –

  1. माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण.
  2.  शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  3. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

विशेष शिक्षक –

  • माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व आर सी आय नोंदणी प्रमाणपत्र धारक.

इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक –

  1. इयत्ता १ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  2. इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  3. इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण
  4. इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  5. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.




एवढा मिळेल पगार (Salary) :

  • उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक Rs. 20,000/- per month
  • विशेष शिक्षक Rs. 20,000/- per month
  • इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक Rs. 20,000/- per month

नोकरी ठिकाण (Job Location) :  पुणे

अर्ज पद्धत्ती : समक्ष

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
  • विशेष शिक्षक : विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification)


येथे क्लिक करा (जाहिरात क्र.1.) 
येथे क्लिक करा (जाहिरात क्र.2.) 
येथे क्लिक करा (जाहिरात क्र.3.) 
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top