PMC Panvel Bharti 2023

PMC Panvel Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती सुरु; लवकर अर्ज करा

PMC Panvel Bharti 2023: पनवेल महानगरपालिकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.




Panvel Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 377 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावगटरिक्त पद संख्या
1माता व बाल संगोपन अधिकारी01
2क्षयरोग अधिकारी01
3हिवताप अधिकारी01
4वैद्यकीय अधिकारी05
5पशुशल्य चिकित्सक (व्हेटर्नरी ऑफिसर)01
6महापालिका उप सचिव01
7महिला व बाल कल्याण अधिकारी01
8माहिती व जनसंपर्क अधिकारी01
9सहायक नगररचनाकार02
10सांख्यिकी अधिकारी01
11उप मुख्य अग्निशमन अधिकारी01
12उप अग्निशमन केंद्र अधिकारी04
13प्रमुख अग्निशमन विमोचक08
14अग्निशामक72
15चालक यंत्र चालक31
16औषध निर्माता01
17सार्वजनिक आरोग्य परिचारिका (PHN)02
18अधि. परिचारिका (GNM)07
19परिचारिका (ANM)25
20कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)07
21कनिष्ठ अभियंता (विद्युत)06
22कनिष्ठ अभियंता (संगणक)01
23कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)16
24कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर नेटवर्कींग)01
25सर्व्हेअर/भूमापक04
26आरेखक (ड्राफ्समन/स्थापत्य/तांत्रिक)03
27सहायक विधी अधिकारी01
28कनिष्ठ सुरक्षा अधिकारी01
29सहायक क्रीडा अधिकारी01
30सहायक ग्रंथपाल01
31स्वच्छता निरीक्षक08
32लघु लिपिक टंकलेखक02
33लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी)01
34कनिष्ठ लिपिक (लेखा)05
35कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण)03
36लिपिक टंकलेखक118
37वाहनचालक (जड)10
38वाहनचालक (हलके)09
39व्हॉलमन / कि-किपर01
40उद्यान पर्यवेक्षक04
41माळी08
एकूण जागा377




शैक्षणिक पात्रता (Education Qualificatin) :

गट-अ :

  1. MBBS/MD/पशुवैद्यक शास्त्रातील पदवी

गट-ब :

  1. LLB/पदवीधर/इंजिनिअरिंग पदवी
  2. अनुभव

गट-क:

  1. पदवीधर/GNM/ANM/इंजिनिअरिंग पदवी/10वी उत्तीर्ण

गट-ड :

  1. 10वी उत्तीर्ण
  2. 01 वर्षाचा अभ्यासक्रम
  • सूचना: सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी.

वयोमर्यादा (Age Limit): 17 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय व अनाथ: 05 वर्षे सूट]




अर्ज फी (Application Fee) :

गटखुला प्रवर्गमागासवर्गीय व अनाथ
गट-अ & ब ₹1000/-₹900/-
गट-क₹800/-₹700/-
गट-ड₹600/-₹500/-

नोकरी ठिकाण (Job Location) : पनवेल

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023




मूळ जाहिरात  (Official Notification)येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा 




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top