DRDO RAC Bharti 2023

DRDO RAC Bharti 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा

DRDO RAC Bharti 2023: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


DRDO RAC Bharti 2023

एकूण जागा : 55 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील : 

पद क्र पदाचे नाव पद संख्या 
1प्रकल्प शास्त्रज्ञ B12
2प्रकल्प शास्त्रज्ञ C30
3प्रकल्प शास्त्रज्ञ D12
4प्रकल्प शास्त्रज्ञ F01
एकूण जागा 55




शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी)

वयोमर्यादा :

  • प्रकल्प शास्त्रज्ञ B – 35 वर्ष
  • प्रकल्प शास्त्रज्ञ C – 40 वर्ष
  • प्रकल्प शास्त्रज्ञ D – 45 वर्ष
  • प्रकल्प शास्त्रज्ञ F – 55 वर्ष

एवढा मिळेल पगार : 

  • प्रकल्प शास्त्रज्ञ B Rs. 90,789/- PM
  • प्रकल्प शास्त्रज्ञ C Rs. 1,08,073/- PM
  • प्रकल्प शास्त्रज्ञ D Rs. 1,24,612/- PM
  • प्रकल्प शास्त्रज्ञ F Rs. 2.20,717/- PM

अर्ज पद्धत्ती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑगस्ट 2023



मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) 

येथे क्लि करा I
येथे क्लिक करा II



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top