Dainik Prabhat Shaikshnik Madat Yojana Maharashtra: १० वी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दैनिक प्रभात शैक्षणिक मदत योजना सुरु झाली आहे. गरजू, होतकरू, गुणी विद्यार्थ्यांसाठी दैनिक प्रभात शैक्षणिक मदत योजना सुरु केली आहे. या योजनेतून विद्यार्थ्यांन पुढील उच्च शिक्षणसाठी आर्थिक मदत मिळणार आहे. या योजनेसाठी आवश्यक असणारी पात्रता, अर्ज करण्यासाठी पत्ता, अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख. या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Dainik Prabhat Shaikshnik Madat Yojana Maharashtra
योजनेचे नाव : दैनिक प्रभात शैक्षणिक मदत योजना
शैक्षणिक मदतीसाठी पात्रता :
- १० वी नंतर डिप्लोमासाठी व १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी दैनिक प्रभातकडून आर्थिक मदत दिली जाईल.
- विद्यार्थ्यांनी अर्ज संस्थेच्या नावे स्वहस्ताक्षरात लिहून सर्व प्रमाणपत्रासह खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवावे
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : दैनिक प्रभात ३०३, ३०४ नारायण पेठ, पुणे- ४११०३०. फोन : ९९२२४०४९०८
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : ७ ऑगस्ट २०२३
रोज नवीन Update WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा