MH|भरती

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची नवीन भरती सुरु | आज शेवटची तारीख लगेच अर्ज करा | Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत विविध पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. (TMC Bharti 2023) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


Thane Mahanagarpalika Bharti 2023

एकूण जागा : 28 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र  पदाचे नाव  पद संख्या 
1 पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 19
2 औषध निर्माता 08
3 क्ष-किरण तंत्रज्ञ 01
एकूण जागा  28




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी :

  • MBBS Preference To Clinical Experience In Gov. And/ Or Private Sector & MCI Registration अनुभव असल्यास प्राधान्य.

औषध निर्माता :

  • D–PHARMA / B PHARMA Preference To Clinical Experience In Gov. And/ Or Private Sector & Maharashtra pharmacy council अनुभव असल्यास प्राधान्य.

क्ष-किरण तंत्रज्ञ :

  • १०+२ WITH DIPLOMA IN RADIOLOGY OR X–RAY (RELEVANT APPROVED UNIVERSITY BY UGC)

वयोमर्यादा (Age limit) : 

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
  • औषध निर्माता आणि क्ष-किरण तंत्रज्ञ – 65 वर्षे




एवढा मिळेल पगार (Salary) :

  • पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month
  • औषध निर्माता Rs. 19,584/- per month
  • क्ष-किरण तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month

अर्ज फी (Application Fee) : 

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गातील उमेद्वार्ण्कारिता – रु. 100/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन/ ऑफलाईन

अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)– ४००६०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2023




मूळ जाहिरात  (Official Notification) येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!