Talathi Bharti 2023 Documents – तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का?
Talathi Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ च्या सरळसेवा भरती करोता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल. तलाठी भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना तुमच्याकडे खाली दिलेले कागदपत्रे पाहिजे. या लेखात आपण तलाठी भारती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
Talathi Bharti 2023
एकूण जागा : ४६२५
संवर्ग : तलाठी
विभाग : महसूल व वन विभाग
शैक्षणिक पात्रता :
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
Talathi Bharti 2023 Required Documents List
- अर्जातील नावाचा पुराव (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
- सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
- अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
- खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
- अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर
- कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
- एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
- विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र ( ज्या संवर्गाकरीता लागू असल्यास)
- MS-CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य
📗तलाठी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी📗
👇👇👇👇
👉 येथे क्लिक करा 👈
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा