mahaforest bharti 2023: वनविभागातील सर्वेक्षक (गट क) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची उमेदवारांची राहील. (van vibhag bharti 2023)
Mahaforest Bharti 2023
एकूण जागा : 86
पदाचे नाव : सर्वेक्षक (गट क) / Surveyor
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) उत्तीर्ण केलेली असावी.
- मान्यता प्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
- अर्ज स्वीकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit) :-
नोकरी ठिकाण (Job Location) : महाराष्ट्र
अर्ज फी (Application Fee) :
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : १० जुन २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जुन २०२३
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा