आनंदाची बातमी! तलाठी भरती 4625 जागांसाठी जाहिरात आली; पाहा संपूर्ण माहिती | Talathi Bharti 2023
Talathi Bharti 2023: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण ४६२५ च्या सरळसेवा भरती करोता जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाकडून दि. १७ ऑगस्ट २०२३ ते दि. १२ सप्टेंबर २०२३ या कालावधीत महाराष्ट्रतील एकुण ३६ जिल्हा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येईल.
Talathi Bharti 2023
एकूण जागा : ४६२५
संवर्ग : तलाठी
विभाग : महसूल व वन विभाग
शैक्षणिक पात्रता :
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
वेतन श्रेणी S-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भते
वयोमर्यादा :
अर्ज फी :
पदाचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) |
तलाठी- पेसा क्षेत्राबाहेरील | 1000/- | 900/- |
तलाठी- पेसा क्षेत्रातील | 900/- |
अधिक माहिती साठी खाली दिलेली pdf जाहिरात पाहा
📗तलाठी भरतीची जाहिरात पाहण्यासाठी📗
👇👇👇👇
👉 येथे क्लिक करा 👈