ARO Nagpur Army Rally Bharti 2023: या सैन्य भरती मेळाव्यात बुलढाणा वगळता विदर्भातील दहा जिल्ह्यातील तरुणांना सहभागी होता येणार आहे. या सैन्य भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली होती. 17 एप्रिल ते 4 मे या कालावधीत ही परीक्षा झाली असून 23 मे रोजी निकाल जाहीर झाला आहे. 10 ते 17 जून दरम्यान होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यात केवळ परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच सहभागी होता येईल.
ARO Nagpur Army Rally Bharti 2023
ARO नागपूर अग्निवीर सैन्य भरती रॅली भरती अग्निवीर रॅलीसाठी नागपूर वर्धा, भंडारा, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वाशीम जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील. सेना रॅली भारती एआरओ नागपूर. ARO नागपूर अग्निवीर रॅली bharti शारीरिक, उंची, छाती, वजन, वय, पात्रता, pft, pst, वैद्यकीय, लेखी परीक्षा, सैन्य भरती चार्ट 2023. ARO नागपूर अग्निवीर भरती सैन्य भरती मेळावा तारीख आणि नवीनतम सूचना तपशील खाली दिलेला आहे.
अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन, 10 जून पासून रॅली सुरु होणार आहे
नागपूर विभागातील जिल्हानिहाय वेळापत्रक :
- १० जून : भंडारा, गडचिरोली
- ११ जून : वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला (मूर्तीजापूर तालुका)
- १२ जून : अकोला (मूर्तीजापूर वगळून सर्व तालुके), नागपूर
- १३ जून : अमरावती, गोंदिया, वर्धा
- १४ जून : सर्व जिल्हे
- १५, १६, १७ जून : वैद्यकीय चाचणी
उमेदवारांनी रॅलीच्या ठिकाणी दोन साक्षांकित छायाप्रतींसह मूळ कागदपत्रे/प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे:
- Admit Card
- Photograph
- Affidavit
- Education Certificates
- Domicile Certificate
- Caste Certificate
- Religion Certificate.
- School Character Certificate
- Character Certificate
- Unmarried Certificate
- Relationship Certificate
- NCC Certificate
- Sports Certificate
- Certificate of Bonus Marks
- AADHAAR Card.
- Police Character Certificate.
- Sarpanch/ Nagar Sewak (Residence Proof).
- Single Bank Account and PAN Card
शारीरिक पात्रता पाहण्यासाठी
पदाचे नाव :
- अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)]
- अग्निवीर (टेक्निकल)
- अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल
- अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)
- अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)
शैक्षणिक पात्रता :
अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] :
- 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
अग्निवीर (टेक्निकल) :
- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी). किंवा 12वी उत्तीर्ण+ITI किंवा डिप्लोमा.
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल :
- 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान).
अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) :
- 10वी उत्तीर्ण.
अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) :
- 08वी उत्तीर्ण.
ARO Nagpur रॅली जाहिरात पाहण्यासाठी
अधिक माहिती पाहण्यासाठी
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा